Pages

Special Offers

संवेदनाशील “श्रीमंत” मित्र !

संवेदनाशील “श्रीमंत” मित्र !

“ईशा टूर्स” तर्फे आत्माराम परब यांच्या लेह-लडाख छायाचित्रांचं प्रदर्शन डोंबिवलीच्या बालभवन येथे भरलं होतं. मी आत्मारामना भेटून डोंबिवलीतील नागालँड वसतीगृहातील मुलांची माहिती दिली, त्यावर आत्मारामनी मुलांना प्रदर्शन पहाण्यासाठी आवर्जून बोलावून घेतलं. मी दुरून पहात होतो आत्माराम त्या मुलांतीलच एक झाले होते; त्यांच्या खांद्यावर हात ठेऊन त्यांना प्रदर्शनातील छायाचित्रांची महिती देत होते, मुलांची महिती करून घेत […]

हितगुज – झी २४ तासवर आत्माराम परब

आत्मा… ज्याच्याशी माणसं मनाने जोडली जातात. जो सह्य आणि असह्य मित्रांनाही हसत मुखाने सामोरा जातो. क्रिकेट, कस्टमस्, फोटोग्राफी, इंटेरिअर डेकोरेशन अशी मुशाफिरी करत जो आता लोकांना भटकवण्यात दंग आहे. आत्ता तरी तेच करतोय, पुढे काय करणार इश्वर जाणे. एकूण काय, देवाक काळजी…! लडाख, हिमाचल प्रदेश, स्पिती-व्हॅली, सिक्कीम, भुतान, अरुणाचल प्रदेश, असम, मेघालय, मणिपूर सगळ्या हिमालयात […]

He gave up a govt job to follow passion for Ladakh

http://www.dnaindia.com/pune/report-he-gave-up-a-govt-job-to-follow-passion-for-ladakh-1909826 He gave up a govt job to follow passion for Ladakh Monday, Oct 28, 2013, 0:44 IST | Place: Pune | Agency: DNA DNA Correspondent Parab toured Ladakh for more than 400 times to promote tourism, was feted in Pune Atmaram Parab (left) being felicitated by historian Ninad Bedekar in Pune Atmaram Parab (left) […]

आत्मा

हा माझा जवळचा मित्र. याच्या बाबतीत रोज काहीतरी घडत असतं. कधी लडाखला गेलाय तर कधी भुतानला. नुकताच श्रीलंकेला जाऊन आला. ओळखीतलं कुणीही भेटलं तरी विचारणा होते आत्मा काय करतोय? आता काय म्हणून सांगायचं? हा माणूस एका मागोमाग एक काहीतरी करतच असतो. आपल्याला माहिती असलेलं सगळं सांगायचं असं ठरवलं तरी अनेक गोष्टी सांगायच्या राहून जातात. यावर […]

) { })
Send Enquiry