Pages

Special Offers

रामाणीसर दीर्घायू व्हा…!

आमचे डॉ. प्रेमानंद रामाणीसर नुकतेच पंच्याहत्तर वर्षाचे झाले. त्यानी वयाचा हा टप्पा गाठला हे खरं वाटत नाही. गेल्याच वर्षी रामाणीसर आणि त्यांचे चिरंजीव अनुप आमच्या लेह-लडाखच्या टूरला आले होते. त्या वेळचा त्यांचा उत्साह पाहून डॉक्टरांना पंच्याहत्तर वर्षाचे कुणीच म्हणणार नाही. डॉ. रामाणी आमच्याबरोबर लेह-लडाखला आले हा माझ्यासाठी सुखद धक्काच होता. आणि त्या एका धक्क्यावर समाधान […]

मास्टर्सचा अभिप्राय

आजचा रविवार खुप छान गेला. म्हणजे तसा तो गेला नाही, तर तो अजूनही मनात ठाण मांडून बसलाय. असं होतं कधी कधी. पकडून ठेवावेसे वाटणारे क्षण शेवटी त्यांच्या स्वभावाप्रमाणे निसटून जातात…. पण आपण त्यांच्यात गुंतून जातो, मग मात्र ते क्षण संपतच नाहीत. तसाच आजचा रविवार…. दुपारी दोन वाजल्यापासूनचे पुढचे तीन तास अगदी ‘झोपाळ्या वाचून झुलायचे’ असेच […]

सहलीला जाताना…

सहलीला जाताना…

दक्षता दिवाळी अंकात आत्मारम परब यांचा लेख प्रसिद्ध झाला. सहलीचा नुसता विचार जरी मनात आला तरी आपल्या चित्तवृत्ती प्रफुल्लीत होतात. रोजच्या जीवनातलं साचलेपण दूर करण्यासाठी, पुन्हा एकदा नव्याने सुरूवात करण्याआधी ताजंतवानं होण्यासाठी आपण सहलीला जातो. सहलीला कुठे जायचं? कुणासोबत जायचं? काय बघायचं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायला सुरूवात होते. सहलीची मज्जा नेमकी इथेच सुरू होते. […]

‘कैलास’साठीचं हे दार उघडलं गेलं पाहिजे

कैलास-मानस यात्रा ही तमाम भारतीयांसाठी श्रद्धेचा विषय आहे. निसर्गाचं ते अफाट रूप याची देही याची डोळा पाहण्यासाठी सारी धडपड चालू असते. भारतातून उत्तरांचलाच्या दुर्गम भातून ही यात्रा करताना अनेक अडचणी नेहमीच येत असतात. (भारत सरकारतर्फे नेण्यात येणारी यात्रा याच मार्गे नेण्यात येते.) तो द्रविडीप्राणायाम टाळण्यासाठी नेपाळच्या काठमांडू इथे जावून पुढे कोडरी- न्यालम-न्यु-डोंगपा-च्यु-गुंफा करत कैलास गाठायचं […]

संवेदनाशील “श्रीमंत” मित्र !

संवेदनाशील “श्रीमंत” मित्र !

“ईशा टूर्स” तर्फे आत्माराम परब यांच्या लेह-लडाख छायाचित्रांचं प्रदर्शन डोंबिवलीच्या बालभवन येथे भरलं होतं. मी आत्मारामना भेटून डोंबिवलीतील नागालँड वसतीगृहातील मुलांची माहिती दिली, त्यावर आत्मारामनी मुलांना प्रदर्शन पहाण्यासाठी आवर्जून बोलावून घेतलं. मी दुरून पहात होतो आत्माराम त्या मुलांतीलच एक झाले होते; त्यांच्या खांद्यावर हात ठेऊन त्यांना प्रदर्शनातील छायाचित्रांची महिती देत होते, मुलांची महिती करून घेत […]

Exclusively for Isha’s Pune Travellers.

Dear Isha’s Traveller, Participate in Photo-Exhibition at Pune. Exclusively for Isha’s Pune Travellers. It has been our privilege to associate with you for various pleasure tours conducted by Isha Tours. You must have had wonderful experiences that you may have made it truly memorable with your clicks. We proprose to organise 3rd Annual Photo Exhibition […]

चला लडाखला

चला लडाखला

विनामुल्य पर्यटन मार्गदर्शन दि. ८ फेब्रुवारी संध्याकाळी ६ ते ७ दि. ९ फेब्रुवारी सकाळी ११ ते १२ संध्याकाळी ६ ते ७ स्थळ: पु.ल.देशपांडे कलादालन, रविंद्र नाट्यमंदिर प्रभादेवी, मुंबई ४०० ०२५. अधिक माहितीसाठी संपर्क ९३२००३१९१० / ९८९२१८२६५५

टोपीवाला व्याख्यानमाला

टोपीवाला व्याख्यानमाला

महाराष्ट्राच्या सांकृतीक जीवनात सण-उत्सवांना आणि दिवाळी अंकाना जेवढं महत्व आहे तेवढच महत्व व्याख्यानमालानांही आहे. गेली ४१ वर्ष गिरगाव, मुंबई येथे आयोजित करण्यात येणारी ‘टोपीवाला व्याख्यानमाला’ गिरवावचं सांकृतीक वैभव मानली जाते. टोपीवाला ज्ञानमंडळाचा एक उपक्रम असलेल्या या व्याख्यानमालेत आजपर्यंत स.का. पाटील, बाळासाहेब ठाकरे ते राज ठाकरे असे राजकारणी, बापू नाडकर्णी, पद्माकर शिवलकर, असे खेळाडू, माधव मंत्री, […]

हितगुज – झी २४ तासवर आत्माराम परब

आत्मा… ज्याच्याशी माणसं मनाने जोडली जातात. जो सह्य आणि असह्य मित्रांनाही हसत मुखाने सामोरा जातो. क्रिकेट, कस्टमस्, फोटोग्राफी, इंटेरिअर डेकोरेशन अशी मुशाफिरी करत जो आता लोकांना भटकवण्यात दंग आहे. आत्ता तरी तेच करतोय, पुढे काय करणार इश्वर जाणे. एकूण काय, देवाक काळजी…! लडाख, हिमाचल प्रदेश, स्पिती-व्हॅली, सिक्कीम, भुतान, अरुणाचल प्रदेश, असम, मेघालय, मणिपूर सगळ्या हिमालयात […]

He gave up a govt job to follow passion for Ladakh

http://www.dnaindia.com/pune/report-he-gave-up-a-govt-job-to-follow-passion-for-ladakh-1909826 He gave up a govt job to follow passion for Ladakh Monday, Oct 28, 2013, 0:44 IST | Place: Pune | Agency: DNA DNA Correspondent Parab toured Ladakh for more than 400 times to promote tourism, was feted in Pune Atmaram Parab (left) being felicitated by historian Ninad Bedekar in Pune Atmaram Parab (left) […]

) { })
Send Enquiry